Surprise Me!

भाजप भगवद् गीता वाचत नाही म्हणून दंगे होतात : अब्दुल सत्तार | Sakal Media |

2021-04-28 1,308 Dailymotion

'कुराण आणि गीता कपाटात ठेऊ नका, ते वाचा. भाजप हे वाचत नाही म्हणून दंगे होतात'' असे वक्तव्य महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज(ता.10) पुण्यात पत्रकरांशी बोलताना केले.<br />तसेच, ''मुस्लिम बांधवांवर उद्धव ठाकरेंनी अन्याय केला नाही. कोरोनाच्या काळात इतर देशांत जास्त संक्रमण पण भारतात कमी आहे. अल्लातालामुळे कोरोनाची महामारी कमी झाली आहे'' असेही ते यावेळी म्हणाले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon